22
edits
(internal link corrections) |
(pass 2 translation) |
||
| Line 14: | Line 14: | ||
जर तुम्हाला हव्या असलेल्या भाषेमधे हा लेख नसेल तर कृपया त्या भाषेमधे ह्याचे भाषांतर करण्यास अम्हाला मदत करा. | जर तुम्हाला हव्या असलेल्या भाषेमधे हा लेख नसेल तर कृपया त्या भाषेमधे ह्याचे भाषांतर करण्यास अम्हाला मदत करा. | ||
-- Under Construction -- | = युबिक्वीटी ०.१ कमांड ट्युटोरियल = | ||
सहजतेने कमांड तयार करता येणे हि तर युबिक्वीटीची डेवेलपर्ससाठी विशेष आकर्षक बाब आहे. वेब देवेलपमेंट चे अगदी सामान्य पातळीचे जाणकारी असणारी कोणिही व्यक्तिला थोड्याच ओळी लिहून फ़ायर्फ़ॉक्स ब्राउसरचि क्षमता अनेक पटीने वाढवणे सहज शक्य आहे. हा लेख ८ ओळीं मधे कोणत्याही टेक्स्ट फ़िल्ड मधे तुमचा कॉनटॅक्ट्चा ईमेल घालणार्या कमांडपासून ते ५० ओळींचा ट्विट्र सेवेशी बोलणार्या कमांड पर्यंत चि माहिती करण्यास लिहीला गेला आहे. | |||
'''विषेश सूचना''': युबिक्वीटी मधे सध्या सारखे व खूप बदल होत आहेत. हा ०.१ रिलीस आहे. ही एपिआय येत्या वरषन्स मधे बरिच बदलन्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आज लिहीलेले कमांड्स कदाचीत पुढील काही दिवसातच चालणे बंद शक्य आहे. तुम्ही दिलेल्या [[Labs/Ubiquity#Participation|अभिप्रायामुळे]] युबिक्वीटीची भविष्यातील वाटचालीचा दिशेमधे बदल येण्याची हि शक्यता आहे. | |||
''-- Under Construction --'' | |||
edits